पोस्ट्स

चारा छावणी मुक्त महाराष्ट्र

इमेज
धन्यवाद दै. सकाळ।110221

चारा छावणी मुक्त महाराष्ट्र

इमेज
चारा छावणी मुक्त महाराष्ट्र प्रकल्पाची सविस्तर माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी  प्रा.ए.डी.जायभाय (एन.एस.एस प्रमुख शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) व प्रा.गोरखनाथ किर्दत यांचे पथक पाठवून या उपक्रमात रस दाखवला. या प्रसंगी या पथकासमोर प्रकल्पाचे द्रक-श्राव्य प्रदर्शन करण्यात आले. 090222। क्रांतीवन

क्रांतीवन भेट

इमेज
प्रांताधिकारी मा. संतोष भोर, तालुका आरोग्य अधिकारी मा. अनिल लोखंडे व अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार यांची क्रांती स्मृतीवनाला सदिच्छा भेट @25122020 (छा.सौजन्य दत्तात्रय संकपाळ)

राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने..

राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने.. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2888423614726164&id=100006756601946

Delhi coverage

इमेज
Baliraja Dam..His glamar yet maintain in water conservation policy.. Mrs Poshali goel on the behalf of Social and Political Research (which analyzes India's water policies) taking note over Baliraja Dam.. @15102020 Thanks for team SPRF