चारा छावणी मुक्त महाराष्ट्र प्रकल्पाची सविस्तर माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी प्रा.ए.डी.जायभाय (एन.एस.एस प्रमुख शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) व प्रा.गोरखनाथ किर्दत यांचे पथक पाठवून या उपक्रमात रस दाखवला.
या प्रसंगी या पथकासमोर प्रकल्पाचे द्रक-श्राव्य प्रदर्शन करण्यात आले.
090222। क्रांतीवन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा