पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रांतीवन भेट

इमेज
प्रांताधिकारी मा. संतोष भोर, तालुका आरोग्य अधिकारी मा. अनिल लोखंडे व अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार यांची क्रांती स्मृतीवनाला सदिच्छा भेट @25122020 (छा.सौजन्य दत्तात्रय संकपाळ)

राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने..

राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने.. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2888423614726164&id=100006756601946

Delhi coverage

इमेज
Baliraja Dam..His glamar yet maintain in water conservation policy.. Mrs Poshali goel on the behalf of Social and Political Research (which analyzes India's water policies) taking note over Baliraja Dam.. @15102020 Thanks for team SPRF

टायर बंधारा @15102020

इमेज
हाऊसफुल.. कर्मयोगी बाबा आमटे टायर बंधारा पेठ (महारोगी सेवा संस्था वडोदरा यांच्या वतीने व उगम फौंडेशन मार्फत बांधण्यात आलेला नाविन्यपूर्ण बंधारा) @15102020

Fight against corona..Ugam foundation initative

इमेज

watermen

इमेज
The water men...

पदवीदान समारंभ

इमेज
संपतराव पवार यांच्या हस्ते पदवीदान समारंभ.. तासगाव : येथील डॉ.वसंतदादा पाटील महाविद्यालय व‌ संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या हस्ते 2018।19 च्या पदवीधरांना पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.@03032020

क्रांतीवन

इमेज
धन्यवाद कॉम्रेड... धन्यवाद सत्य सह्याद्री

पुस्तक परिचय

इमेज
दै ऐक्य 26 जानेवारी 2020

क्षेत्र भेट

इमेज
शैक्षणिक क्षेत्र भेट... इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडी. मुख्याद्यापिका कु. विद्या टोणपे, सौ. किर्ती चोपडे, सौ. रेणुका रोटीथोर , सौ. उज्वला हजारे, सौ. सीमा पाटील, सौ. शिल्पा देशपांडे, श्री. सुनील ऐतवडे  व श्री. धीरज सूर्यवंशी. इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थ्यिनीनी क्रांतीवणाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. 12022020

शिबीर

इमेज
हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीची इं .5 वी ते 9 वी पर्यतची क्षेत्र भेट व सामुदायिक वनभोजन उपक्रम सोमवार दि .03-02-2020 रोजी क्रांती वन बलवडी येथे संपन्न झाला.श्री मंगेश माने सरांनी मुलांना क्रातीवनाविषयी माहीती सागितली .

क्रांतीवन शिबीर

इमेज
क्रिएटिव्ह टीचर्स फोरम,कोल्हापूर यांचे शिबीर क्रांतीवनात संपन्न.. मा.दीपक जगदाळे सर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शिबिरात प्रसिद्ध इतिहास संशोधक मा.सदानंद कदम यांनी शिवचरित्र,सुभाषबाबू चरित्र याविषयी उदबोदक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मा.जयसिंग कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 02022020। क्रांतीवन बलवडी

क्रांतीवन बलवडी,ग्राम यशोगाथा सकाळ 31 जानेवारी 2020

इमेज
क्रांतीवन बलवडी,ग्राम यशोगाथा सकाळ 31 जानेवारी 2020

दै.सकाळ 20012020दै. पुढारी 21012020

इमेज
दै. पुढारी 21012020

दै.पुण्यनगरी 18 जानेवारी 2020

इमेज
दै.पुण्यनगरी 18 जानेवारी 2020

प्रात्यक्षिक केंद्र

इमेज
मनःपूर्वक आभार...! मा.डॉ.राजेंद्र जगदाळे,महासंचालक सायन्स अँड टेक्नॉलॉजि पार्क पुणे यांनी पंधरा ते सोळा लाख रुपयांची अपारंपरिक ऊर्जा प्रात्यक्षिक उपकरणे उगम फौंडेशन या संस्थेला भेट दिली. आता या साहित्याचा वापर करून त्यांच्याच मार्गदर्शनानुसार क्रांतीवनात 'म. विठ्ठल रामजी शिंदे स्मृती अपारंपारिक ऊर्जा प्रात्यक्षिक केंद्र' सुरू करण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे केंद्र ज्ञान पर्वणी ठरेल ! डॉ जगदाळे साहेब यांचे पुनश्च आभार..!! आपण सूचना,सहकार्य व मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती....