तुम्ही सामना चित्रपट पाहिलाय.?
या चित्रपटात गावच्या राजकारणात मारुती कांबळे चा खून केला जातो.खून केलेला टग्या अख्ख्या गावाला माहिती असतो.पण त्याच्या दबावापुढे सारे हात टेकतात.
विवेकवाद्यांच्या खुनात तशीच काही अवस्था पोलिसांची झाली असावी...!
आणि आपण मात्र श्रीराम लागुसारखे वेड्याप्रमाणे मारुती कांबळे च्या खुनाचे काय झाले म्हणून ओरडणारे..
वेडे ठरवले जात आहोत......!!
--अँड संदेश पवार

आमचे मार्गदर्शक कर्मयोगी बाबा आमटे टायर बंधारा,अग्रणी पुनरुज्जीवन प्रकल्पातील जेष्ठ सहकारी मा.विलास चौथाई याना बाळासाहेब गलगले पुरस्कार जाहीर.त्यांचे क्रांतीवन,उगम संस्था,संपतराव पवार,संदेश पवार,नितीन बारवडे यांच्यातर्फे हृदयपूर्वक अभिनंदन.
उत्तर द्याहटवा