पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करणारी दलित चळवळ... उद्या विट्यात करीत आहे एका उपेक्षिताचा सत्कार....
इमेज
Battle Against Poverty.... हे आहेत आमच्या दुष्काळ विरोधी युद्धातले 'संताजी-धणाजी..' आणि हा त्यांचा पराक्रम.! दुष्काळी भागात जन्माला आलेल्या लाखो कुटुंबाना निसर्गानं वाऱ्यावर आणि सरकारनं नशिबावर सोडलं ! या गरीब,कष्टकरी कुटुंबांच्या दये पोटी हजारो कोटी रुपये खर्चून इथं पाणी आलं.पण राज्यकर्त्यांनी हे पाणी निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन एकराला नव्वद लाख लिटर पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकाला प्रोत्साहन देऊन सम्राटांना पोसण्यासाठी वापरलं.एका बाजूला भांडवलंदाराला गब्बर आणि गरीबाला भिकारी बनवणारी विकासाची ही नीती आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांचा झगमगाटातली काँक्रीटच्या जंगलातली माणसं सगळ्यांचाच विकास झाल्याच्या धुंदीत असताना.... याच विकासाचा टेम्भा मिरवणाऱ्या रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीत धनाजी मंडले आणि रघुनाथ मंडले ऊस ओढत होते.परमेश्वराने याना डोंगरावर जन्माला घातलं.वीज,रस्ता नसणाऱ्या दुर्गम ठिकाणी नशिबानं जमीन आणि डोळ्यात तेव्हढंच पाणी दिलं..!! आपल्यासारख्या सहकाऱ्यांनी हाक दिली आणि हे संताजी-धनाजी या गरिबीविरुद्धच्या लढाईत घुसले.डोंगर फोडून काढला.परिस्तिथीवर तुटून पडले.वाट्याला ...
इमेज
बाप(गरिबीविरुद्धची लढाई) संकल्पना......
इमेज
इमेज
दै.पुण्यनगरी दि.१ एप्रिल २०१८...