पोस्ट्स

स्मृतिवृक्षारोपण

इमेज
पूज्य साने गुरुजींच्या सानिध्यात ठाकूर साहेबांचा स्मृतिवृक्ष..! पु.साने गुरुजींच्या वाटेवर राबलेल्या... निरपेक्ष व सेवाभावी वृत्तीने शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणाऱ्या.. प्र.श.ठाकूर या थोर प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रेरणादायक स्मृती जिवंत ठेवण्यासाठी क्रांतीवनात दि 25 डिसेंबर 2019 रोजी आदर्श प्रशासक मा.अभिजित राऊत मुख्याधिकारी (सांगली जि.प.)यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वैरण प्रकल्प

धन्यवाद मॅक्समहाराष्ट्र ... https://www.maxmaharashtra.com/fodder-management-for-cattle-in-western-maharashtra/

शेती संशोधन

इमेज
यशस्वी उद्योजक डिसेंबर 2019..

क्रांतीवन

इथे आपल्याशी बोलतात शहिद झालेली माणसं   https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/sampatrao-pawar-kranti-smruti-van-balavdi/

शेतकरी कार्यशाळा

इमेज
क्रांतीवनात शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.. @ 18।19 नोंहेबर 2019 प्रधानमंत्री क्रुषी कौशल्य योजने अंतर्गत मे 2019 मध्ये क्रांतीवनात 200 शेतक-याना राज्य शासनामार्फत शेती पुरक व्यवसायासाठी व गट शेतीसाठी तीन दिवशीय शिबीर आयोजीत करणेत आले होते त्या अनुषंगाने बलवडीतील काही शेतक-यानी farmer  producer company स्थापन करून  दि. 18 व 19 नोव्हेंबर रोजी क्रांतीवनात कार्यशाळा आयोजीत केली. सदर ट्रेनिंग मध्ये हळद प्रोसेसींग , लाकडी घाणा व शेळी पालनाचे प्रशिक्षण दिले