शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

स्मृतिवृक्षारोपण

पूज्य साने गुरुजींच्या सानिध्यात ठाकूर साहेबांचा स्मृतिवृक्ष..!
पु.साने गुरुजींच्या वाटेवर राबलेल्या...
निरपेक्ष व सेवाभावी वृत्तीने शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणाऱ्या.. प्र.श.ठाकूर या थोर प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रेरणादायक स्मृती जिवंत ठेवण्यासाठी क्रांतीवनात दि 25 डिसेंबर 2019 रोजी आदर्श प्रशासक मा.अभिजित राऊत मुख्याधिकारी (सांगली जि.प.)यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा