समाजभान अभियान अंतर्गत
उगम फौंडेशन बलवडी व महारोगी सेवा समिती आनंदवन यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीळगंगा नदीवर मौजे पेठ येथील दुथडी वाहणाऱ्या टायर बंधार्याचे विहंगम दृश्य पाहाताना कामेरीतील भीमराव अण्णा से.सह.सोसायटीचे माजी चेअरमन आकाराम चंद्रोजी पाटील....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा