पोस्ट्स

क्रांतीवन

इमेज
पर्यावरण कविसंमेलन.. क्रांतीवन बलवडी । दि 13 ऑक्टोबर 2019

क्रांतीवन

इमेज
BVDU पुणे चे लाडके सेवक आमचे सहृदयी मित्र मा अर्जुन मोहिते यानी आज क्रांतीवनाला सदिच्छा भेट दिली.त्यांचे मनःपूर्वक आभार!

दीपावली शुभेच्छा २०१९

इमेज
इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो.!!

जलनायक संपतराव पवार यांच्या अनुभवांची कहाणी, पाहा आज रात्री 9 वाजता - PROMO - माझा कट्टा

जलनायक संपतराव पवार यांच्या अनुभवांची कहाणी, पाहा आज रात्री 9 वाजता - PROMO - माझा कट्टा
इमेज
#तरुण_भारत_संपादकीय #संकटराव_आणि_संपतराव ★★★★★★★★★★★★★★★★★ http://www.tarunbharat.com/news/609590 सांगली जिल्हय़ातील पाणी चळवळीचे एक जुने जाणते नेते संपतराव पवार यांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या आत्मवृत्ताचे प्रकाशन रविवारी झाले. संपतरावांनी जिद्दीने साकारलेल्या देशातील क्रांतिकारकांच्या एकमेव स्मृतीवनात, बलवडी ता. खानापूर येथे ते पार पडले. दुष्काळ, नापिकी, पाण्याची कमतरता, वाहून जाणाऱया पाण्याचा प्रश्न अशा समस्यांवर शाश्वत उपायाची उदाहरणे समाजासमोर ठेवणारे संपतराव प्रथमच पुस्तकाच्या रूपाने व्यक्त झाले. श्रावणसरींच्या साक्षीने हा समारंभ होत असताना वैचारिक श्रावणाचाही हा मोसम असल्याचे जाणवत होते. या काळात सर्वत्र चर्चा होती ती साधकांच्या घरात दहशतवादविरोधी पथकाला सापडलेल्या बॉम्बची आणि त्या साखळीतच एका पाठोपाठ एक एक हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते सापडत असल्याची. विशिष्ट घडामोडींमुळे देशासमोर संकट उभे आहे असे सतत सांगत युवकांना भरकटवणारे संकटराव एकीकडे आणि शाश्वत विकासाच्या पर्यायांची मालिका उभी करून युवकांना विकासकार्यात गुंतविणारे आणि या मार्गाने चला असा अबोल संदेश देणारे संपतराव...