संपतराव पवार यांच्या हस्ते पदवीदान समारंभ..
तासगाव : येथील डॉ.वसंतदादा पाटील महाविद्यालय व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या हस्ते 2018।19 च्या पदवीधरांना पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.@03032020