बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०
क्षेत्र भेट
शैक्षणिक क्षेत्र भेट...
इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडी. मुख्याद्यापिका कु. विद्या टोणपे, सौ. किर्ती चोपडे, सौ. रेणुका रोटीथोर , सौ. उज्वला हजारे, सौ. सीमा पाटील, सौ. शिल्पा देशपांडे, श्री. सुनील ऐतवडे व श्री. धीरज सूर्यवंशी. इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थ्यिनीनी क्रांतीवणाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.
मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०
शिबीर
हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीची इं .5 वी ते 9 वी पर्यतची क्षेत्र भेट व सामुदायिक वनभोजन उपक्रम सोमवार दि .03-02-2020 रोजी क्रांती वन बलवडी येथे संपन्न झाला.श्री मंगेश माने सरांनी मुलांना क्रातीवनाविषयी माहीती सागितली .
रविवार, २ फेब्रुवारी, २०२०
क्रांतीवन शिबीर
क्रिएटिव्ह टीचर्स फोरम,कोल्हापूर यांचे शिबीर क्रांतीवनात संपन्न..
मा.दीपक जगदाळे सर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शिबिरात प्रसिद्ध इतिहास संशोधक मा.सदानंद कदम यांनी शिवचरित्र,सुभाषबाबू चरित्र याविषयी उदबोदक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मा.जयसिंग कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)