*जाहीर निमंत्रण*
इनामीजमीन,घरासाठी जागा,व बजेट या मूद्द्यावर सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. *शूक्र*दि. २२ व शनि. २३ जून रोजी (स.११ ते ५) दोनदिवसीय निवासी प्रशिक्षण बलवडी (भा) येथे होत आहे*
सांगली जिल्ह्यातील वतनी जमीनी महार व रामोशी),गायरान जमीन,कूळकायदा,देवस्थान जमीन ,मूलाणकी,फॉरेस्ट जमीन किंवा अतिक्रमण जमीनी विषयातील अनूभवी तज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.तरी या प्रशिक्षणासाठी आपण निमंत्रित आहात.
संयोजक :अग्रणी सोशल फौंडेशन, विटा
*स्थळ- क्रांती स्मृतीवन बलवडी ( भा) ता.:खानापूर जि. सांगली*
( विटा - कूंडल रोड)*
संपर्क: *सूनीलभाऊ लोंढे*
कार्यशाळा समन्वयक,
:८४११८१५६७६